बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =75. शहर-22 ग्रामीण-53.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---64 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-.
कालचे एकूण एंटीजन -1001. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.40.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 33+02+40 =75. शहर-22 ग्रामीण-53.
एकूण रूग्णसंख्या-27944 एकूण बरे झालेले रुग्ण-26887.
एकूण आज डिस्चार्ज--68
मृत्यू-- 704.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती - बारामती आरोग्य विभाग