बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =74. शहर-41 ग्रामीण-33.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---48 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.
कालचे एकूण एंटीजन -1665. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.27.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 43+04+27 =74. शहर-41 ग्रामीण-33. एकूण रूग्णसंख्या-28640 एकूण बरे झालेले रुग्ण-27614. एकूण आज डिस्चार्ज--78 मृत्यू-- 717. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्यविभाग बारामती