बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =72.शहर-15 ग्रामीण-57.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (04/08/21) एकूण rt-pcr नमुने 449. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---70 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -1092. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.51. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+04+51 =72. शहर-15 ग्रामीण-57. एकूण रूग्णसंख्या-27137 एकूण बरे झालेले रुग्ण-26117. एकूण आज डिस्चार्ज--31 मृत्यू-- 691. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02