बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =71.शहर-29 ग्रामीण-42.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
-40. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---91 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-.
कालचे एकूण एंटीजन -974. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.24.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40+07+24 =71. शहर-29 ग्रामीण-42.
एकूण रूग्णसंख्या-27805 एकूण बरे झालेले रुग्ण-26789.
एकूण आज डिस्चार्ज--49 मृत्यू-- 702.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02..
माहिती - आरोग्यविभाग बारामती