चिंताजनक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =69. शहर-23 ग्रामीण-46.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (02/08/21) एकूण rt-pcr नमुने 458. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-25. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---36 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -1299. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.39. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 25+05+39 =69. शहर-23 ग्रामीण-46. एकूण रूग्णसंख्या-26999 एकूण बरे झालेले रुग्ण-26049. एकूण आज डिस्चार्ज--60 मृत्यू-- 688. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02