बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =66. शहर-17 ग्रामीण-49.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---67 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-.
कालचे एकूण एंटीजन -1284. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह- 44.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+09+44 =66. शहर-17 ग्रामीण-49.
एकूण रूग्णसंख्या-27065 एकूण बरे झालेले रुग्ण-26086. एकूण आज डिस्चार्ज--37 मृत्यू-- 690.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-- बारामती आरोग्य विभाग...