बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =64.शहर-20 ग्रामीण-44.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (18/08/21) एकूण rt-pcr नमुने 467. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-22. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---52 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-. कालचे एकूण एंटीजन -977. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.34. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 22+08+34 =64. शहर-20 ग्रामीण-44. एकूण रूग्णसंख्या-27869 एकूण बरे झालेले रुग्ण-26819. एकूण आज डिस्चार्ज--30 मृत्यू-- 704. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02