बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =63. शहर-32 ग्रामीण-31.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (10/08/21) एकूण rt-pcr नमुने 393. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-15. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---92 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -1112. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.41. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+07+41 =63. शहर-32 ग्रामीण-31. एकूण रूग्णसंख्या-27451 एकूण बरे झालेले रुग्ण-26403. एकूण आज डिस्चार्ज--29 मृत्यू-- 696. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती - बारामती आरोग्य विभाग