Type Here to Get Search Results !

सहारा फाऊंडेशन बारामती यांच्यावतीने गरजू व होतकरु महिलांसाठी 62 शिलाई मशीनचे वाटप

सहारा फाऊंडेशन बारामती यांच्यावतीने गरजू व होतकरु महिलांसाठी 62 शिलाई मशीनचे वाटप



बारामती प्रतिनिधी

आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्प अंतर्गत बारामती तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना खावटी अनुदान योजनेअंतर्गत खावटी धान्य किटचे सहा लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच सहारा फाऊंडेशन बारामती यांच्यावतीने गरजू व होतकरु महिलांसाठी 62 शिलाई मशीनचे वाटप एकता इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करण्यात आले. यावेळी  पी.ए. इनामदार, मुस्लीम बँकेचे चेअरमन, आयोजक परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद, आल्ताब हाजी हैदरभाई सय्यद, पदाधिकारी, लाभार्थी  व बारामती तालुक्यातील  विविध क्षेत्रातील
अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test