बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =62. शहर-16 ग्रामीण-46.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---60 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-.
कालचे एकूण एंटीजन -900. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 36+08+18 =62. शहर-16 ग्रामीण-46.
एकूण रूग्णसंख्या-28078 एकूण बरे झालेले रुग्ण-27038. एकूण आज डिस्चार्ज--90 मृत्यू-- 709.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-बारामती आरोग्य विभाग