बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =60
शहर-11 ग्रामीण-49.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (06/08/21) एकूण rt-pcr नमुने 413. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-19. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---70 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-. कालचे एकूण एंटीजन -1301. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.33. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 19+08+33 =60. शहर-11 ग्रामीण-49. एकूण रूग्णसंख्या-27254 एकूण बरे झालेले रुग्ण-26255. एकूण आज डिस्चार्ज--69 मृत्यू-- 692. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02