बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =57. शहर-12 ग्रामीण-45.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (05/08/21) एकूण rt-pcr नमुने 330. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-12. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---83 त्यापैकी पॉझिटिव्ह --15-. कालचे एकूण एंटीजन -1571. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.30. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+15+30 =57. शहर-12 ग्रामीण-45. एकूण रूग्णसंख्या-27194 एकूण बरे झालेले रुग्ण-26186. एकूण आज डिस्चार्ज--69 मृत्यू-- 692. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी