बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =54. शहर-17 ग्रामीण-37.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---68 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-.
कालचे एकूण एंटीजन -1350. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.39.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+09+39 =54. शहर-17 ग्रामीण-37.
एकूण रूग्णसंख्या-28333 एकूण बरे झालेले रुग्ण-27226. एकूण आज डिस्चार्ज--20 मृत्यू-- 714.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती - बारामती आरोग्य विभाग