बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =52. शहर-12 ग्रामीण-40.
कालचे शासकीय (07/08/21) एकूण rt-pcr नमुने 349. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-21. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---61 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -1253. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.21. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 21+10+21 =52. शहर-12 ग्रामीण-40. एकूण रूग्णसंख्या-27306 एकूण बरे झालेले रुग्ण-26296. एकूण आज डिस्चार्ज--41 मृत्यू-- 692. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02