बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =42. शहर-09 ग्रामीण-33.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (13/08/21) एकूण rt-pcr नमुने 444. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---85 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -1691. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.29. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+09+29 =42. शहर-09 ग्रामीण-33. एकूण रूग्णसंख्या-27596 एकूण बरे झालेले रुग्ण-26568. एकूण आज डिस्चार्ज--70 मृत्यू-- 697. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02