बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =36. शहर-13 ग्रामीण-23.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (12/08/21) एकूण rt-pcr नमुने 450. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-01. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---78 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -1498. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.28. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+07+28 =36. शहर-13 ग्रामीण-23. एकूण रूग्णसंख्या-27554 एकूण बरे झालेले रुग्ण-26498. एकूण आज डिस्चार्ज--76 मृत्यू-- 696. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-आरोग्यविभाग बारामती