बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =33. शहर-19 ग्रामीण-14.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---75 त्यापैकी पॉझिटिव्ह --17-.
कालचे एकूण एंटीजन -589. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.15.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+17+15 =33. शहर-19 ग्रामीण-14.
एकूण रूग्णसंख्या-28111 एकूण बरे झालेले रुग्ण-27097. एकूण आज डिस्चार्ज--59 मृत्यू-- 710.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती- आरोग्य विभाग बारामती.