Type Here to Get Search Results !

मोठी बातमी;पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीची अंतिम मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार

पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीची अंतिम मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार


पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीची अंतिम मतदार यादी विभागीय आयुक्त पुणे यांचे कार्यालय तसेच त्यांचे वेबसाईट  www.divcommpune.in  वर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, आयुक्त महानगरपालिका पुणे व पिंपरी चिंचवड कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचेशी संबंधीत कार्यालय, मुख्याधिकारी लोणावळा, तळेगांव, शिरूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, सासवड नगपरिषद कार्यालय जि.पुणे या सर्व कार्यालयांचे सूचना फलकावर दिनांक 24  ऑगस्ट 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येत असून सदर महानगर क्षेत्रातील मतदारांना अंतिम मतदार याद्या बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test