पुणे विभागातील 18 लाख 78 हजार 256 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 42 हजार 853 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 455 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 142 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.68 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 14 हजार 435 रुग्णांपैकी 10 लाख 86 हजार 513 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 349 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.49 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 39 हजार 82 रुग्णांपैकी 2 लाख 26 हजार 436 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 637 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 485 रुग्णांपैकी 1 लाख 85 हजार 281 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 385 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 819 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 91 हजार 966 रुग्णांपैकी 1 लाख 83 हजार 343 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 580 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 3 हजार 885 रुग्णांपैकी 1 लाख 96 हजार 683 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 504 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 962 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 654, सातारा जिल्ह्यात 469, सोलापूर जिल्ह्यात 390, सांगली जिल्ह्यात 335 तर कोल्हापूर जिल्ह्यात 114 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 576 आहे. पुणे जिल्हयामध्ये 805, सातारा जिल्हयामध्ये 429, सोलापूर जिल्हयामध्ये 718, सांगली जिल्हयामध्ये 484 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 140 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 52 लाख 63 हजार 660 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 42 हजार 853 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )