दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =17. शहर-05 ग्रामीण-12.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (08/08/21) एकूण rt-pcr नमुने 36. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---69 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -42. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+09+08 =17. शहर-05 ग्रामीण-12. एकूण रूग्णसंख्या-27323 एकूण बरे झालेले रुग्ण-26348. एकूण आज डिस्चार्ज--52 मृत्यू-- 693. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली