बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=16. शहर-08 ग्रामीण-08.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
कालचे शासकीय (15/08/21) एकूण rt-pcr नमुने 21. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---73 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -446. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.06. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+10+06 =16. शहर-08 ग्रामीण-08. एकूण रूग्णसंख्या-27656 एकूण बरे झालेले रुग्ण-26681. एकूण आज डिस्चार्ज--51 मृत्यू-- 701. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती - आरोग्य विभाग बारामती