Type Here to Get Search Results !

सोमेश्वर सायन्स कॉलेजमध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांची 127 वी जयंती साजरी.

सोमेश्वर सायन्स कॉलेजमध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांची 127 वी जयंती साजरी.


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मधील  सोमेश्वर सायन्स कॉलेजमध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करताना प्राचार्य डी व्ही बनसोडे तसेच संख्या शास्त्र विभागाचे प्रमुख जगदाळे सर उपस्थित होते , तर या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल अजित जगताप यांनी केले व डॉ  रंगनाथन यांच्या बद्दल सखोल माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test