बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =12. शहर-04 ग्रामीण-08.
सोमेश्वरनगर प्रतिनीधी
कालचे शासकीय (01/08/21) एकूण rt-pcr नमुने 24. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---61 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -174. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+07+05 =12. शहर-04 ग्रामीण-08. एकूण रूग्णसंख्या-26930 एकूण बरे झालेले रुग्ण-25989. एकूण आज डिस्चार्ज--50 मृत्यू-- 686. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली