त्या...झाडाला दिले जीवदान
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
जगात कोरोनाचा कहर वाढत असताना त्यावर मात करण्यासाठी समाजातील विविध संस्था, व्यक्ती, संघटना या प्रशासनाच्या खांद्याला खांदा देवून काम करत आहेत.
घरी जावून ऑक्सिजन लावून त्यांना जीवदान दिले आहे.
त्यामुळे एकच म्हण पुढे येते ती "झाडे लावा, झाडे जगवा" यामुळे सर्वांनाच वृक्ष रोपण चे महत्व म्हणजेच शुद्ध ऑक्सिजनचे महत्व कळलेले आहे असे असताना राजकीय पक्षातील असणाऱ्या नेत्यांनी वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिलेला आहे..
माहितीनुसार बारामतीस कामानिमित्त जात असताना वडगाव निंबाळकर नजीक असलेल्या छोट्या च्या मंदिरा शेजारील ऑक्सिजनपूरक व शो म्हणून Amuring palm एक छोटेसे रोपटे कोलमडून पडल्याचे निदर्शनास आहे त्याला लहान जीवसारखंच गोजरण्याची त्या मायेची ऊब हवी होती..हे त्यांचे वरिष्ठ वृक्षांनविषयी आवड असणारे बुवासाहेब हुंबरे यांनी सल्ला देत त्या वृक्षांविषयी भावना ओळखून पांडुरंग हुंबरे (करंजे) यांनी मलमपट्टी स्वरूपात चिकटपट्टीची गुंडाळत त्याला आधार दिला, आत्ता ते झाड चांगल्या अवस्थेत आहे. त्या वृक्षाला जीवदान देत एक सामाजिक बांधिलकी जपल्याने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.