रांजणगाव येथील एका हाॅटेल वर कारवाई; दहा हजारांचा केला दंड वसूल- सुभाष मुंडे
पुणे ,
रांजणगाव येथील नगर हायवे लगत असणाऱ्या R K
हॉटेल मध्ये दारू पिताना नागरिकांची वर्दळ दिसून आली असता व शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई रांजणगाव एमआयडीसी पोलीस यांनी केली सदरची कार्यवाही केली ही करवाई मा.पोलीस निरीक्षक राऊत सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे , सहा.फौजदार चव्हाण, पो.हवा. सरजिने, पो.ना.जगदाळे, पो.काॅ.नाईक यांनी केली.