पुणे जिल्हा न्यायाधीश मा. संजय आ. देशमुख साहेब यांचा दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटी वतीने सत्कार.
पुणे जिल्हा न्यायाधीश मा. संजय आ. देशमुख साहेब यांचा दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटीतर्फे चेअरमन,मा.चेअरमन ,पदाधिकारी व संचालक मंडळाकडून सत्कार.
दि 17 जुलै 2021 दि शनिवार शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे नवनिर्वाचित पुणे जिल्हा न्यायाधीश मा संजय आ.देशमुख साहेब यांचा दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटीच्या वतीने विद्यमान चेअरमन एँड. सौ राणीताई कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.देशमुख साहेबांना उपस्थितीत वकिलांकडून जागतिक न्याय दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटी पुणे संचालक मंडळाकडून सोसायटीतील कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली जिल्हा न्यायाधीश देशमुख साहेब यांनी दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑफ सोसायटीतील कार्याचे कौतुक केले यावेळी उपस्थितीत दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटी.पुणे मा.चेअरमन व विद्यमान संचालक एँड. श्री पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील, दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटी सेक्रेटरी . सौ निवेदिता काळे, सोसायटीचे मा. सेक्रेटरी व विद्यमान संचालक अँँड दादा शेटे, सोसायटीचे विद्यमान संचालक अँँड फैयाझ शेख,सोसायटीचे विद्यमान संचालक अँँड नंदकिशोर तिखे,विद्यमान तज्ञ संचालक एँड श्री मनोहर पवार,भारतीय पत्रकार संघ (AIJ)पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एँड कैलास विश्वनाथ पठारे पाटील. इत्यादी मान्यवर उपस्थित होते