चिंताजनक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =69. शहर-15 ग्रामीण-54 .
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (27/07/21) एकूण rt-pcr नमुने 530. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-07. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---76 त्यापैकी पॉझिटिव्ह --17-. कालचे एकूण एंटीजन -1523. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.45. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+17+45 =69. शहर-15 ग्रामीण-54 . एकूण रूग्णसंख्या-26774 एकूण बरे झालेले रुग्ण-25743. एकूण आज डिस्चार्ज--58 मृत्यू-- 680. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली