बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=46. शहर-14 ग्रामीण-32.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (28/07/21) एकूण rt-pcr नमुने 413. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-09. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---74 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-. कालचे एकूण एंटीजन -1155. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.29. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09+08+29 =46. शहर-14 ग्रामीण-32. एकूण रूग्णसंख्या-26810 एकूण बरे झालेले रुग्ण-25770. एकूण आज डिस्चार्ज--27 मृत्यू-- 682. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05