दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =41.शहर-13 ग्रामीण-28.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (30/07/21) एकूण rt-pcr नमुने 331. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-01. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---64 त्यापैकी पॉझिटिव्ह --12-. कालचे एकूण एंटीजन -1220. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.28. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+12+28 =41. शहर-13 ग्रामीण-28. एकूण रूग्णसंख्या-26891 एकूण बरे झालेले रुग्ण-25904. एकूण आज डिस्चार्ज--65 मृत्यू-- 683. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.