बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =40. शहर-07 ग्रामीण-33.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (29/07/21) एकूण rt-pcr नमुने 417. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---67 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -1339. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.32. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+05+32 =40. शहर-07 ग्रामीण-33. एकूण रूग्णसंख्या-26850 एकूण बरे झालेले रुग्ण-25839. एकूण आज डिस्चार्ज--69 मृत्यू-- 683. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05