सुलोचना नेवसे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजराने निधन.
सुपे ( ता बारामती) येथील श्रीमती सुलोचना राजाराम नेवसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्या ६२ वर्ष्याच्या होत्या, त्यांच्या पश्चात विवाहीत १ मुलगा, ३ मुली सुना ,नात नातवंडे असा परिवार असून त्या .सुपे येथील पत्रकार तसेच चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजचे सरपंच भूमिकेतील सुदाम नेवसे (कलाकार) यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने नेवसे परिवार व परिसरात शोकाकुल पसरले आहे.