सुखदवार्ता;बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आठच-शहर ५ तर ग्रामीण ३.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (06/06/21) एकूण rt-pcr नमुने 04. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --60 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -25. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+04+04=08. शहर-05 ग्रामीण- 03. एकूण रूग्णसंख्या-24654 एकूण बरे झालेले रुग्ण-23347 . एकूण आज डिस्चार्ज--89 मृत्यू-- 627.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06
आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे.