बापूराव शिंदे यांचे ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
करंजे माळवाडी (ता बारामती) येथील बापूराव मारुती शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले ते ९० वर्षांचे होते.
त्याच्या पश्यात पत्नी सोनाबाई, विवाहित तीन मुले चार मुली,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सोमेश्वर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे व प्रगतशील शेतकरी शिवाजी शिंदे यांचे ते वडील होत.
शोकाकुल-सोमेश्वर माळवाडी शिंदे परिवार व ग्रामस्थ