सुखदवार्ता- बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४९ : शहर-१४, ग्रामीण- ३५
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (03/06/21) एकूण rt-pcr नमुने 305. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --43 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -150. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 28+05+16=49. शहर-14 ग्रामीण- 35. एकूण रूग्णसंख्या-24549 एकूण बरे झालेले रुग्ण-23028 . एकूण आज डिस्चार्ज--96 मृत्यू-- 625. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -07