बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ६६ : शहर-२९, ग्रामीण - ३७
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (02/06/21) एकूण rt-pcr नमुने 350. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-42. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --56 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-. कालचे एकूण एंटीजन -199. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 42+08+16=66. शहर-29 ग्रामीण- 37. एकूण रूग्णसंख्या-24500 एकूण बरे झालेले रुग्ण-22932 . एकूण आज डिस्चार्ज--161 मृत्यू-- 620. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.