बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण५० : शहर-१६-ग्रामीण-३४
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (07/06/21) एकूण rt-pcr नमुने 334. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-38. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---40 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -116. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 38+04+08=50. शहर-16 ग्रामीण- 34. एकूण रूग्णसंख्या-24704 एकूण बरे झालेले रुग्ण-23518 . एकूण आज डिस्चार्ज--171 मृत्यू-- 629. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली