दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४५ : शहर-१५ ग्रामीण-३०.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (05/06/21) एकूण rt-pcr नमुने 272. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-30. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --58 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-. कालचे एकूण एंटीजन -145. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.12. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 30+03+12=45. शहर-15 ग्रामीण- 30. एकूण रूग्णसंख्या-24646 एकूण बरे झालेले रुग्ण-23258 . एकूण आज डिस्चार्ज--103 मृत्यू-- 626.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली