दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५२ : शहर-२०, ग्रामीण- ३२
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
कालचे शासकीय (04/06/21) एकूण rt-pcr नमुने 280. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-27. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --53 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -259. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 27+07+18=52. शहर-20 ग्रामीण- 32. एकूण रूग्णसंख्या-24601 एकूण बरे झालेले रुग्ण-23155 . एकूण आज डिस्चार्ज--127 मृत्यू-- 625.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06
--- आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे ---