बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ७८:शहर-३१,ग्रामीण-४७
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (01/06/21) एकूण rt-pcr नमुने 383. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-52. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --97 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -95. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.15. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 52+11+15=78. शहर-31 ग्रामीण- 47. एकूण रूग्णसंख्या-24434 एकूण बरे झालेले रुग्ण- 22771. एकूण आज डिस्चार्ज--205 मृत्यू-- 616. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07
बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे