Type Here to Get Search Results !

"सोमेश्वर"ला आजी माजी सैनिक संघटना यांनी अहिल्यादेवी यांची २९६ जयंती साधेपणात केली साजरी

"सोमेश्वर"ला आजी माजी सैनिक संघटना यांनी 
 अहिल्यादेवी यांची २९६ जयंती साधेपणात केली साजरी
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर करंजेपुल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती सोमवारी दि 31 मे रोजी  शासन नियमानुसार व सोशल डिस्टिंगचे पालन करत  सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी, सोमेश्वरनगर, आजी-माजी सैनिक संघटना चे संस्थापक तसेच बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली तसेच संघटनेच्या कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे  पुष्पहार-पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

   यावेळी आजी माजी सैनिक संघटना  सोमेश्वरनगर व यशवंतराया तरुण मंडळ करंजे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 याप्रसंगी जगन्नाथ खंडू लकडे- तालुका क्रिडा अधिकारी
(संस्थापक- सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी, सोमेश्वरनगर, आजी-माजी सैनिक संघटना),  वैभव गायकवाड
(सरपंच-ग्रामपंचायत करंजेपुल),अनिल शिंदे ( अध्यक्ष-आजी माजी सैनिक संघटना)  पत्रकार अँड. गणेश आळंदीकर( कायदेशीर सल्लागार,
 प्रशांत शेंडकर ( सचिव-आजी माजी सैनिक संघटना) 
मोहन शेंडकर( माजी सैनिक ),बाळासाहेब गायकवाड ( माजी सैनिक ), जयराम  लकडे (मा. ग्रामपंचायत सदस्य, करंजेपुल), मोहन  लकडे (क्लार्क- विद्या प्रतिष्ठान, सुपे महाविद्यालय) सोमनाथ हाके
संतोष विठ्ठल हाके , बाळासाहेब मोटे
(आदर्श शिक्षक - उत्कर्ष माध्यमिक विद्यालय, वाघळवाडी), सुरज लकडे, सुरज मोटे
इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test