Type Here to Get Search Results !

लग्नाच्या वाढदिवसाची अशी ही अनोखी भेट

 लग्नाच्या  वाढदिवसाची अशी ही अनोखी भेट
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

वाणेवाडी ता. बारामती येथील अजितदादा कोविड सेंटर ला 25 वाफेचे मशीन देण्यात आल्या. उत्कर्ष आश्रम शाळेचे स्वेच्छा निवृत्ती घेतलेले मुख्याध्यापक व त्यांच्या पत्नी उपशिक्षिका सौ.पूजा पाटील यांनी आपल्या 25 व्या रौप्य महोत्सवी लग्नाच्या वादिवसानिमित्त या मशीन देण्यात आल्या.
       सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचेकडे या मशीन सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्य सावंत, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे बारामती शहर चे अध्यक्ष अविनाश सावंत, वाघळवाडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव सावंत, वाघळवाडी सोसा.चे संचालक अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, रमेश गायकवाड, पोपट जाधव,अक्षय शिंगाडे,राहुल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test