बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २६३- शहर-९६,ग्रामीण-१६७.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (06/05/21) एकूण rt-pcr नमुने 662. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-134. प्रतीक्षेत -251. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --147- त्यापैकी पॉझिटिव्ह --36-. कालचे एकूण एंटीजन 255. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-93. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 134+36+93=263. शहर-96 ग्रामीण- 167. एकूण रूग्णसंख्या-19873 एकूण बरे झालेले रुग्ण- 15242. एकूण आज डिस्चार्ज--321 मृत्यू-- 443.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-50- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 96183