बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २०१ ; शहर-११९ ग्रामीण-८२.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --264- त्यापैकी पॉझिटिव्ह --70-. कालचे एकूण एंटीजन 234. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-79. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 52+70+79=201. शहर-119 ग्रामीण- 82. एकूण रूग्णसंख्या-19016 एकूण बरे झालेले रुग्ण- 14543. एकूण आज डिस्चार्ज--403 मृत्यू-- 410.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-88-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92821