बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २२४:शहर-७१,, ग्रामीण- १५३
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (13/05/21) एकूण rt-pcr नमुने 618. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-111. प्रतीक्षेत -177. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --112- त्यापैकी पॉझिटिव्ह --26-. कालचे एकूण एंटीजन 361. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-87. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 111+26+87=224. शहर-71 ग्रामीण- 153. एकूण रूग्णसंख्या-21673 एकूण बरे झालेले रुग्ण- 17594. एकूण आज डिस्चार्ज--289 मृत्यू-- 519
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-00 व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 101461