बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २५२ - शहर-१०६ ग्रामीण- १४६
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (07/05/21) एकूण rt-pcr नमुने 736. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-120. प्रतीक्षेत -242. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --205- त्यापैकी पॉझिटिव्ह --59-. कालचे एकूण एंटीजन 202. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-73. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 120+59+73=252. शहर-106 ग्रामीण- 146. एकूण रूग्णसंख्या-20199 एकूण बरे झालेले रुग्ण- 15571. एकूण आज डिस्चार्ज--329 मृत्यू-- 457.
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली