Type Here to Get Search Results !

करंजे येथे "बुध्द पौर्णिमा" उत्साहात साजरी

करंजे येथे "बुध्द पौर्णिमा" उत्साहात साजरी

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील करंजे येथे बुधवारी दि २६ रोजी वैशाखी पौर्णिमेनिमित्त  तथा भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त  बुध्द वंदनेचा कार्यक्रम पार पडला
     यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या करंजेपुल दूरक्षेत्र पोलीस कर्मचारी नितीन बोराडे , लोकरे साहेब  , साळुंके साहेब  सामाजिक कार्यकर्ते सह समजातील प्रकाश हुंबरे , दाजीराम साळवे , मुरलीधर गायकवाड , अनिल हुंबरे , भाऊसो हुंबरे , संजय हुंबरे , पांडुरंग हुंबरे  , रामचंद्र हुंबरे , सचिन पाटोळे , हिराबाई हुंबरे , सुवर्णा हुंबरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बौद्ध विहारांमध्ये कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करत सदर कार्यक्रम संपन्न झाला


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test