बारामतीची सुप्रसिद्ध राजापुरी भेळ परिवाराकडुन सामाजिक बांधीलकी जपत प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस कर्मचाऱ्यांना भेळ व बिसलेरी वाटप ..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ठाण्याचे पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे ,उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके
करंजेपुल दुरक्षेत्र उपनिरीक्षक योगेश शेलार अंमलदार खोमणे,सलमान खान, दीपक वारुळे , रमेश नागटिळे , महादेव साळुखे ,नितीन बोराडे,गौतम लोकरे, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रचे आरोग्य अधिकारी डॉ ज्ञानदीप राजगे , संतोष वाघमारे , अमोल कर्चे , विजय देवकाते , सुपरवायझर अनिल गायकवाड
निरा पोलिस स्टेशन पोलिस सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक, उपनिरीक्षक कैलास गोतपागर ,संदीप मोकाशी, सुदर्शन होळकर , प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे डॉ. अलगुडे , सुरेश देवकर , सुपरवायझर आतार , संदिप बालगुडे यांना राजापुरी भेळ तर्फे भेळ व बिसलेरी बाँक्स चे मोफत वाटप राजापुरी भेळचे संस्थापक कदीर(राजाभाऊ) शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर शेख,सोयब सय्यद, आलताप शेख, फिरोज मुलाणी,तैय्यब शेख,इसाक मुजावरअझर शेख यांनी प्रत्येक पोलीस चौकीमध्ये जात वाटप केले.