बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १९० : शहर-८८, ग्रामीण-१०२
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (08/05/21) एकूण rt-pcr नमुने 660. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-62. प्रतीक्षेत -330. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --151- त्यापैकी पॉझिटिव्ह --28-. कालचे एकूण एंटीजन 376. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-100. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 62+28+100=190. शहर-88 ग्रामीण- 102. एकूण रूग्णसंख्या-20431 एकूण बरे झालेले रुग्ण- 15901. एकूण आज डिस्चार्ज--330 मृत्यू-- 461.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-77- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 97237