Type Here to Get Search Results !

मुटीँ येथील उद्योजक संदेश भाऊ जगताप मित्र परिवार च्या वतीने मोरगाव येथील गरजूंना किराणा किटचे वाटप

मुटीँ येथील उद्योजक संदेश भाऊ जगताप मित्र परिवार च्या वतीने मोरगाव येथील गरजूंना किराणा किटचे वाटप 

मोरगाव प्रतिनिधी

मुर्टी येथील युवा उद्दोजक संदेश भाऊ जगताप मित्र परिवार यांचे वतीने मोरगाव येथे गरजु व गरीब कुटुंबांना किराना किट चे वाटप करण्यात आले त्यावेळी वडगाव निंबाळकर अंकित मोरगाव चौकीचे पो.ना शरद धेंडे. सुशांत पिसाळ, तुषार जैनक , महेंद्र शिवतारे , नाना मोटे हे सर्व कर्मचारी उपस्थीत होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test