आनंदाची बातमी ; बारामतीत कोरोना रुग्ण संख्या कमी होतेय..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (19/05/21) एकूण rt-pcr नमुने 536. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-85. प्रतीक्षेत -38. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --86- त्यापैकी पॉझिटिव्ह --27-. कालचे एकूण एंटीजन -253. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.46 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 85+27+46=158. शहर-75 ग्रामीण- 83. एकूण रूग्णसंख्या-22872 एकूण बरे झालेले रुग्ण- 19704. एकूण आज डिस्चार्ज--372 मृत्यू-- 559.
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली